Ferfar #3254 · आळेफाटा
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35
- Talathi
- शेख अन्वर इसाक
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वसंतराव नाईक नागरी सहकारी पतसंस्था, मर्यादित शाखा आळेफाटा (वडगाव आनंद)
गहाणखत लिहुन देणार : दिलीप देवराम गडगे रा. आळेफाटा यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9218-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35 क्षेत्र 0.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप देवराम गडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.