सातबारा Watch

← आळे

Ferfar #23585 · आळे

जुन्नर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-13
Objection until
2026-08-28
Certified
—
Gat / Survey
654/1, 654/4
Talathi
विशाल भरत मुंगळे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 13/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/06/2026 विशेष वसुली व विक्री अधिकारी श्री साई सिद्धी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ठाणे, यशवंत को ऑप हाऊसिंग सोसायटी, तळमजला, किसन नगर नंबर 1 , पंच परमेश्वर मंदिर समोर, वागळे इस्टेट ठाणे-४ यांचेकडील पत्र क्र. वसुली/एसआरओ/जप्ती/019/2026-2027 दिनांक 26/06/2026 PDE प्रणालीत दिलेवरुन महेंद्र भगवान सहाणे यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 654/1,654/4 चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे PDE प्रणालीत मिळाली असे.