सातबारा Watch

← आळे

Ferfar #23929 · आळे

जुन्नर, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-11
Objection until
2026-10-08
Certified
—
Gat / Survey
2698/1
Talathi
विशाल भरत मुंगळे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 11-09-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 11-09-2026 लिहुन देणार:- शशिकला दिपक भद्रिगे, अमित दिपक भद्रिगे, रोहित दिपक भद्रिगे, सुमित दिपक भद्रिगे, उल्हासा लक्ष्मण भद्रिगे, शिला गंगाराम शिंदे, लिला शांताराम भवार, संकेत रविंद्र कांबळे, सुचिता किरण धांडोरे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु. मु. सुनिता संदीप नेवाळे (खाता क्रमांक13147) गट/सर्व्हे क्रमांक 2698/1, वरील उत्तर-दक्षिण मधील मध्य बाजुस असलेले लागवडी लायक क्षेत्र 01 हे 55 आर यांसी आकार 03 रु.55 पैसे हे त्यांनी लिहुन घेणार : सुनिता संदीप नेवाळे , (खाता क्रमांक :-14555)गट/सर्व्हे क्रमांक 2698/1 लागवडीयोग्य क्षेत्र 01 हे 55 आर यांसी आकार 03 रु.55 पैसे लिहुन देणार:- रघुनाथ लालुजी भद्रिगे, सुरेश गोधाजी भद्रिगे, पवित्रा रमेश भद्रिगे, नितीन रमेश भद्रिगे, प्रमोद अरुण भद्रिगे, रंजना गोधाजी भद्रिगे, उषा अरुण भद्रिगे, अशोक गोधाजी भद्रिगे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. संदिप गोविंद नेवाळे (खाता क्रमांक13147) गट/सर्व्हे क्रमांक 2698/1, वरील उत्तर बाजुस असलेले लागवडी लायक क्षेत्र 01 हे 55 आर यांसी आकार 03 रु.55 पैसे हे त्यांनी लिहुन घेणार : संदिप गोविंद नेवाळे , (खाता क्रमांक :-14556)गट/सर्व्हे क्रमांक 2698/1 लागवडीयोग्य क्षेत्र 01 हे 55 आर यांसी आकार 03 रु.55 पैसे यांना सह दुय्यम निंबधक हवेली 27 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 17005 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 24000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.