सातबारा Watch

← आळे

Ferfar #24043 · आळे

जुन्नर, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
3969
Talathi
विशाल भरत मुंगळे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील करारनामा दस्त क्र. 3010 दि. 30/03/2026 अन्वये लिहून देणार विजय दत्तात्रय वाघोले , विमल दत्तात्रय वाघोले, विलास दत्तात्रय वाघोले यांनी लिहून घेणार गणेश जनार्दन डोके यांना मौजे आळे येथील जमीन गट नं. 3969 मधून गटाच्या दक्षिण बाजूने गट. नं. 3968 मध्ये जाणेसाठी 13 फुट रुंदीचा दक्षिणोत्तर 162.4 फुट लांबीचा रस्ता कायमस्वरूपी विनामोबदला वापरण्याचा हक्क दिला असे. दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील करारनामा दस्त क्र. 3008 दि. 02/04/2026 अन्वये लिहून देणार विजय दत्तात्रय वाघोले , विमल दत्तात्रय वाघोले, विलास दत्तात्रय वाघोले यांनी लिहून घेणार चंद्रकांत जनार्दन डोके , कमल जनार्दन डोके , गणेश जनार्दन डोके यांना मौजे आळे येथील जमीन गट नं. 3969 मधून गटाच्या दक्षिण बाजूने गट. नं. 3965/1 , 3965/2, 3968 मध्ये जाणेसाठी 14.5 फुट रुंदीचा पूर्व-पश्चिम 446 फुट लांबीचा रस्ता कायमस्वरूपी विनामोबदला वापरण्याचा हक्क दिला असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे तसेच गट नं. 3969 मधील खातेदार खंडू बजाबा सहाणे यांचे संमतीपत्र दप्तरी दाखल असे.