Ferfar #5240 · पिंपळवंडी
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे.
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 308/4/अ
- Talathi
- ऋतुजा सोमनाथ म्हांबरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे.
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
फेरफार मिळालेचा दिनांक :07/10/2026
खातेदार:हरीभाऊ लक्ष्मण काकडे व इतर 2 यांनी दाखल केलेल्या जमिनीवर महाराष्ट्र भूविकास बँक यांचेकडून दिनांक 17/01/2022 रोजी घेतलेले कर्ज पूर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पत्र जावक क्रमांक 81/2022 दिनांक 07/10/2026 दिलेवरून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केल्यामुळे महाराष्ट्र भूविकास बँकचे नाव कमी करून मुळ मालक हरीभाऊ लक्ष्मण काकडे व इतर 2(राहीबाई लक्ष्मण काकडे व सिंधुबाई सावळेराम नलावडे) यांची नावे 7/12 सदरी दाखल करण्यात येत आहे.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.