सातबारा Watch

← बल्लाळवाडी

Ferfar #3776 · बल्लाळवाडी

जुन्नर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
804
Talathi
गणेश जनाजी सहाणे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लांडेवाडी चिंचोडी शाखा मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे गहाणखत लिहुन देणार : संतोष शिवाजीराव बढे रा. बल्लाळवाडी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9024-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 804 क्षेत्र 2.9600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष शिवाजीराव बढे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार निर्मला संतोष बढे (खाता क्रमांक :- 1333) ,