Ferfar #1550 · नेतवड
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 351
- Talathi
- गणेश जनाजी सहाणे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026
खातेदार : धनंजय अशोक बटवाल यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर विक्रांत नागरी सहकारी मर्यादित पतसस्था शाखा नारायणगाव यांचेकडून दिनांक 01-05-2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2,54,109.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्थातर्फे विशेष वसुली अधिकारी श्री अ. भेके यांचेकडील पत्र जा. क्रमांक 240/मा.स.प.के/वि.व.अ दिनांक 30 मे 2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे ऑनलाईन अपलोड केली असे.