Ferfar #1577 · माळवाडी
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026
खातेदार : मंगल सुखदेव बटवाल यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर एच डी एफ सी बँक शाखा नारायणगाव यांचेकडून दिनांक 21-10-2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5,40,000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा. क्रमांक FC2602260134 दिनांक 05/03/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे ऑनलाईन अपलोड असे.