Ferfar #3392 · शिरोली खुर्द
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-08-14
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 103
- Talathi
- अमोल बंडु मारग
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/08/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री विठ्ठल ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.ओतुर ता.जुन्नर जि.पुणे.
गहाणखत लिहुन देणार : विनायक धोंडीबा नायकोडी रा. शिरोली खुर्द यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5629-2026 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनायक धोंडीबा नायकोडी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
संदेश नवनाथ थोरात (सहकर्जदार) (खाता क्रमांक :- 333) ,
योगेश नवनाथ थोरात (कर्जदार) (खाता क्रमांक :- 333) ,