सातबारा Watch

← कुमशेत

Ferfar #6552 · कुमशेत

जुन्नर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
51/3/ब
Talathi
अमोल बंडु मारग
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : गिरीजा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.गोळेगाव ता.जुन्नर जि.पुणे तर्फे सुरेश नामदेव बिडवई गहाणखत लिहुन देणार : कैलास भानुदास डोके रा. कुमशेत यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 7158-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 51/3/ब क्षेत्र 0.2400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास भानुदास डोके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.