Ferfar #1682 · खानगाव
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 102
- Talathi
- प्रतिक तानाजी शेखरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई शाखा जुन्नर तर्फे व्यवस्थापक/ लिपिक दिगंबर सुरेश तांबोळी जुन्नर, ता. जुन्नर, जि. पुणे.
गहाणखत लिहुन देणार : सागर चंद्रकांत कामटकर रा. खानगाव यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 6575-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 102 क्षेत्र 0.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सागर चंद्रकांत कामटकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.