Ferfar #840 · धालेवाडी तर्फे मिन्हेर
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा- आपटाळे, ता. जुन्नर, जि. पुणे.
गहाणखत लिहुन देणार : मारुती विठ्ठल देवाडे रा. धालेवाडी तर्फे मिन्हेर यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 7203-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103, 151, 152, 154, 161 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारुती विठ्ठल देवाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.