Ferfar #1483 · बेलसर
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92
- Talathi
- भावना चंद्रकांत खमितकर
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
लिहून देणार :१. सोहन गणपत मंडलिक २. मोहन गणपत मंडलिक ३. सई गणपत मंडलिक
लिहून घेणार : १. आरती विनायक चासकर
मौजे बेलसर येथील खाते नं. 579 वरील गट नं. 92 क्षेत्र 0 हे 17 आर पो.ख. 0 हे 01 आर यामधील विहीर भांडे पाणी व बोअरवेल लिहुन देणार व मान्यता देणार नं. 1 यांचे समाईकात असून (फेरफार नं. 1175) त्यामधील मान्यता देणार नं. 1 यांचे हिश्यातील विहीर भांडे पाणी, बोअरवेल, सदरहू विहीर व बोअरवेल वरील इले. मोटार, इले. कनेक्शन, केबीन बॉक्स व पाईपलाईन यामधून लिहुन घेणार यांस आठवडयातून 1.5 (दिड) म्हणजेच दोन वेळेस दिवस व एक रात्र म्हणजेच 36 तास विहीर भांडे पाणी, बोअरवेल वापरण्याचा हक्क कायमस्वरुपी विक्री केला सदर विहीर व बोअरवेल या दोन्ही मिळकतीवर जाण्यायेण्याच्या वहिवाटीचा हक्क आरती विनायक चासकर यांचा असे
दुय्यम निबंधक जुन्नर जि. पुणे यांच्याकडील दस्त क्रमांक. 6616/2026 दिनांक. 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000 रुपये घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव 7/12 वर दाखल केले असे.