सातबारा Watch

← कुसुर

Ferfar #3757 · कुसुर

जुन्नर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
422
Talathi
सुदर्शन अरुण बनसोडे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नारायणगाव तर्फे शेखर नामदेव भगत गहाणखत लिहुन देणार : संदीप विलास दुराफे रा. कुसुर यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 6838-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 422 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप विलास दुराफे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.