सातबारा Watch

← येणेरे

Ferfar #2985 · येणेरे

जुन्नर, पुणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
183/अ
Talathi
विजय किसन डामसे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, लिहुन देणार:- कविता विक्रम हांडे ,सुधा पुरुषोत्तम ढोले ,संगीता राजेश खंबाट , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 183/अ खाता क्रमांक :- 603या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी तसेच सदरील गटामध्ये समाईकात एक विहीर भांडेपाणी असून त्यावरील इले.मोटार,लाईट कनेक्शन,केबीन बॉक्स,पाईपलाईन यामधील लि.दे.1 ते 3 यांचा असलेला संपुर्ण हिश्यासह तसेच विहीर मिळकतीवर जाण्या-येण्याच्या वहिवाटीच्या हक्कासह, तसेच कुसुर येथील गट नं.100 यामधून वडज जलाशयातून वर नमुद विक्री क्षेत्राकरिता लिफ्ट पाणी असून सदरील लिफ्ट वरील इले.मोटार,लाईट कनेक्शन,केबीन बॉक्स,पाईपलाईन यामधील लि.दे.नं.1 ते 3 यांचा असलेला संपुर्ण हिश्यासह तसेच सदरील लिफ्ट या मिळकतीवर जाण्या येण्याच्या वहिवाटीच्या हक्कासह तसेच वर नमुद विक्री जमीन क्षेत्रामध्ये पुर्वपार जाण्या येण्याच्या वहिवाटीच्या हक्कासह. हक्का सह लिहुन घेणार:- बाळु राणुजी ढोले ,सचिन खंडु जठार (खाता क्रमांक :- नवीन खाते) लिहुन देणार:- कविता विक्रम हांडे ,सुधा पुरुषोत्तम ढोले ,संगीता राजेश खंबाट , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 183/अ खाता क्रमांक :- 603या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी तसेच सदरील गटामध्ये समाईकात एक विहीर भांडेपाणी असून त्यावरील इले.मोटार,लाईट कनेक्शन,केबीन बॉक्स,पाईपलाईन यामधील लि.दे.1 ते 3 यांचा असलेला संपुर्ण हिश्यासह तसेच विहीर मिळकतीवर जाण्या-येण्याच्या वहिवाटीच्या हक्कासह, तसेच कुसुर येथील गट नं.100 यामधून वडज जलाशयातून वर नमुद विक्री क्षेत्राकरिता लिफ्ट पाणी असून सदरील लिफ्ट वरील इले.मोटार,लाईट कनेक्शन,केबीन बॉक्स,पाईपलाईन यामधील लि.दे.नं.1 ते 3 यांचा असलेला संपुर्ण हिश्यासह तसेच सदरील लिफ्ट या मिळकतीवर जाण्या येण्याच्या वहिवाटीच्या हक्कासह तसेच वर नमुद विक्री जमीन क्षेत्रामध्ये पुर्वपार जाण्या येण्याच्या वहिवाटीच्या हक्कासह. हक्का सह लिहुन घेणार:- बाळु राणुजी ढोले ,सचिन खंडु जठार (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क जुन्नर यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 7432 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1600000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.