सातबारा Watch

← पाडळी

Ferfar #3142 · पाडळी

जुन्नर, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
213/1
Talathi
अमित ज्ञानेश्वर वायकर
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026 लिहुन देणार:- रामचंद्र नामदेव भालेकर रा. पाडळी(खाता क्रमांक1653) यांचे गट नं.213/1, लागवडीयोग्य क्षेत्र 3 हे.8000 .आर.चौ.मी पो.ख.0 हे.4200 आर आकार 3रु. 75 पैसे .पैकी पूर्व पश्चिम मध्य भागातील दक्षिण बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे.1500 .आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0 हे .0500 .आर.चौ.मी हे त्यांनी (मा.जिल्हाधिकारी कार्यालय ( कुळकायदा शाखा ) पुणे यांचे पत्र क्र.पीटीए-1 आदि/एसआर /31/2026 दि.13/08/2026 परवानगी नुसार लिहुन घेणार : सुषमा रामदास सुपे , (खाता क्रमांक :-1678)गट नं. 213/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे.1500 .आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0 हे.0500 .आर.चौ.मी आकार 1 रु.30 पैसे. यांना दुय्यम निंबधक जुन्नर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7205 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4620000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.