सातबारा Watch

← बारव

Ferfar #3776 · बारव

जुन्नर, पुणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
23/23
Talathi
अमित ज्ञानेश्वर वायकर
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, लिहुन देणार:- सुनिल लक्ष्मण दावघट यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 23/23 खाता क्रमांक :- 2868या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी वर नमुद विक्री बिनशेती जमीनीमध्ये जाण्या येण्याकरिता उत्तर बाजुकडील पुर्वपार वहिवाट असून सदरच्या रस्यााणचे वहिवाटीचे हक्कासह व अधिकारासह व सदरहू मिळकतीमध्ये एक बोअरवेल,त्यावरील पाईपलाईन, इले.मोटार, इले.कनेक्शन असून त्यामधील लिहुन देणार यांचा असलेला संपुर्ण हिश्यासह. हक्का सह लिहुन घेणार:- अनिता दत्तात्रय म्हस्के (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क नारायणगाव यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 9528 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 100000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.