Ferfar #15224 · शिरोली बुद्रुक
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 90/2
- Talathi
- अमोल बंडु मारग
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्रमांक : आरटीएस/अपिल/१३३/२०२४
आदेश दिनांक : 06/03/2026
मा उपविभागीय अधिकारी, जुन्नर-आंबेगांव उपविभाग मंचर (पुणे), यांचे न्यायालयात क्रमांक : आरटीएस/अपिल/१३३/२०२४ यांच्या कडील आदेशानुसार मोजे शिरोली बु ता. जुन्नर जि. पुणे येथील गट नंबर 90/2 मधील फेरफार क्रमाक 12206 बाबत आदेश प्रमाणे
वादी 1) अर्जुन गेणभाऊ शिराळशेठ
प्रतिवादी 1) १) संजय नामदेव शिराळशेठ 2)२) बाळू नामदेव शिराळशेठ
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २४७ प्रमाणे.निकाल पत्र दावा जमिनीचा तपशील मौजे शिरोली बु, ता. जुन्नर, जि. पुणे येथील गट नं. ९०/२ पैकी ०.२६ या जमिनीचे संदर्भात
गावदप्तरी केलेली खरेदीखताची फेरफार नोंद क्र. १२२०६ ही तत्कालीन मंडल अधिकारी, जुन्नर यांनी नामदेव गेणभाऊ शिराळशेठ यांची सहमती घेतल नाही या कारणावरुन सदची नोंद ही नामंजूर केली आहे.
सदर नामंजूर करणेच्या आदेशावर नाराज होवून विलंबाचे अर्जासह प्रस्तुचे अपील हे दिनांक २४.०४.२०२४ रोजी दाखल केले आहे. अपिलाचे सुनावणी कामी अपिलार्थी व जाबदेणार यांना रितसर नोटीसा बजावून त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची वाजवी व उचित संधी देण्यात आल्या. जाबदेणार यांनी अपीलाकामी सुनावणी वेळी हज राहून त्यांना अपील मान्य असले बाबत लेखी पुरसीस गुणवत्तेवर निर्णय देणेत येत आहे.
दाखल केली आहे. . सबब प्रस्तुत अपिलामध् अपिलार्थी यांचे अपिल मेमोतील मुद्दे पुढील प्रमाणे नमुद केले आहेत.
१) मौजे शिरोली बु ता. जुन्नर येथील गट क्र. 90/2 पैकी 0.26 हे आर आकार 0.93 रु. पैसे ही मिळक त्यातील झाडझाडोरा, दगडमाती, तदंगभुत वस्तु वहीवाटीचे हक्कासह मिळकत. तसेच स.नं. ९०/४ मधी विहीर भांडे पाणी यातील सामाईकातील हिस्सा तसेच जाणे येणेचाहक्क झाड झाडोरा इले मोटार व कनेक्शन वापराचे हक्कासह अपिलार्थी यांनी जाबदेणार नं. १ यांजपासून खरेदी केली आहे.
आदेश
१) अपिलार्थी यांचे अपील विलंबासह मान्य करण्यात येत आहे.
२) मौजे शिरोली बु ता. जुन्नर येथील खरेदी फेरफार नोंद क्र. १२२०६ ही नामंजूर करणे बाबतचा
मंडळ अधिकारी, जुन्नर यांचा दि. २५.०६.२००९ रोजीचा निर्णय रद्द करणे करणेत येत आहे.
३) मौजे शिरोली बु ता. जुन्नर येथील खरेदी फेरफार नोंद क्र. १२२०६ मंजूर करणेत येत आहे.
आदेशावरून नोंद आदेश दप्तरी दाखल असे