Ferfar #2402 · धामणखेल
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 497
- Talathi
- सुदर्शन अरुण बनसोडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मुक्तादेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.गुंजाळवाडी शाखा सावरगाव ता.जुन्नर जि.पुणे.
गहाणखत लिहुन देणार : संगिता पांडुरंग महाबरे रा. धामणखेल यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 7186-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 497 क्षेत्र 2.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगिता पांडुरंग महाबरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.