Ferfar #4865 · पिंपळगाव तर्फे नारायणगाव
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 759
- Talathi
- आदित्य सुहास टण्णू
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पिंपळगाव तर्फे नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे
गहाणखत लिहुन देणार : संतोष किसन जेडगुले रा. पिंपळगाव तर्फे नारायणगाव यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9532-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 759 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष किसन जेडगुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.