सातबारा Watch

← पिंपळगाव तर्फे नारायणगाव

Ferfar #4868 · पिंपळगाव तर्फे नारायणगाव

जुन्नर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
635
Talathi
आदित्य सुहास टण्णू
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026 खातेदार:सविंद्रा किसन खांडगे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वसंतदादा पाटील नागरी सहकारी पतसंस्था नारायणगाव, जुन्नर जि पुणे यांचेकडून दिनांक 26-02-2008 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 400000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ४२४/२०२६-२७ दिनांक ०९/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.