सातबारा Watch

← आर्वी

Ferfar #2960 · आर्वी

जुन्नर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
521
Talathi
हरिदास ज्ञानबा सातपुते
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 खातेदार: कुसुम बबन गावडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वसंतराव पा. काकडे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था पिंपळवंडी यांचेकडून दिनांक 19/09/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 950000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा. क्रमांक 184/2026-27 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.