Ferfar #5482 · गुंजाळवाडी आर्वी
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1248
- Talathi
- हरिदास ज्ञानबा सातपुते
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
खरेदी :
लिहून देणार :1) संपत सावकार शिंदे
2) सरोज संपत शिंदे
लिहून घेणार :1) तुषार दत्तात्रय ढवळे
2) प्रशांत दत्तात्रय ढवळे
लिहून देणार यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव दस्त क्र. 5854/ 2025 दिनांक 16/10/2025 नुसार लिहून घेणार यांना गट नं.1248 मध्ये स.नं. 561/1, 559/4 व 583/2 मधील विहीर पाणी यातील लिहून देणार यांचा संपूर्ण हिस्सा हक्क व जाणे येणे व वहिवाटीच्या हक्कासह विक्री केले.तसेच विक्री केलेल्या क्षेत्रासाठी मुख्य रस्त्यापासून क्षेत्रापर्यंत जाणेयेण्यासाठी मूळ मालकाने उर्वरित क्षेत्रातून पूर्वेच्या दक्षिणोत्तर लांबीचा 12 फुट रुंदीचा रस्ता कायमस्वरूपी व हस्तांतरणीय हक्कासह हक्क दिला असे. दस्तानुसार नोंद घेतली असे .