सातबारा Watch

← गुंजाळवाडी आर्वी

Ferfar #5488 · गुंजाळवाडी आर्वी

जुन्नर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
1217
Talathi
हरिदास ज्ञानबा सातपुते
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026 खातेदार: रवींद्र विठ्ठल तोडकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर यशवंत नागरी सहकारी पतसंस्था पिंपळवंडी यांचेकडून दिनांक 08-09-2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 3737262.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसुली अधिकारी यशवंत नागरी सह.पतसंस्था यांचेकडील पत्र जा. क्रमांक . यशवंत नागरी सह.पत./वि.व.अ./कर्जदार/जामीनकी/स्थावर आदेश /रद्द /जा.क्र. १/२०२६ दिनांक १६/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.