Ferfar #10758 · वडज
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 181/3
- Talathi
- सुनिल प्रभाकर राणे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
लिहुन देणार:- सुगंधाबाई बाळकृष्ण वावरे तर्फे कुलमुखत्यार दत्तात्रय बाळकृष्ण वावरे यांनी (खाता क्रमांक :- 1194)" गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 181/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आकार 1.37 आर या जमिनी पैकी लिहून देणार यांचे 1/3 हिश्याची संपूर्ण जमिन क्षेत्र 0.1566 हे.आर.चौ.मी आकार 0.34 पैसे येणे प्रमाणे जमिन तसेच जमिनित असलेल्या विहिर भाडे पाण्यातील पाणी घेण्याचा हिस्स व हक्क असे. हे त्यांनी
लिहुन घेणार:- धनेश दत्तात्रय वावरे (खाता क्रमांक :-1559 ) गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 181/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आकार 1.37 आर या जमिनी पैकी लिहून देणार यांचे 1/3 हिश्याची संपूर्ण जमिन क्षेत्र 0.1566 हे.आर.चौ.मी आकार 0.34 पैसे येणे प्रमाणे जमिन तसेच जमिनित असलेल्या विहिर भाडे पाण्यातील पाणी घेण्याचा हिस्स व हक्क असे. हे यांना सह दुय्यम निबंधकी आंबेगाव यांचे कडील खरेदी दस्तभ क्र ABN8267/2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्ककम रूपये 170000.00 घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. अर्ज व खरेदी दस्तावरून नोंद अर्ज व खरेदी दस्ताची झेरोक्स फायलीस दाखल असे.