Ferfar #3332 · पारूंडे
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04-10-2026
खातेदार:अनिल किसन शिंदे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर जनसेवक सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई यांचेकडून दिनांक 15-03-2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 900000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी सहकार खाते महाराष्ट्र शासन (प्राधिकृत) जनसेवक सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई जनसेवक बी भवन, के 14/8 म्युनिसिपल कॉलनी, बर्वेनगर भटवाडी घाटकोपर(प) जा. क्रमांक वि व अ/२०/९८/२०२६-२०२७ दिनांक 03/10/2026 तसेच जनसेवक सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई शाखा जुन्नर जि. पुणे यांचेकडील दाखला जावक क्र. २३/२०२६-२७ दिनांक ०१/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.