Ferfar #3034 · भोरवाडी
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वसंतदादा पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा १४ नंबर तर्फे सौ.सुरेखा मनोज बेल्हेकर
गहाणखत लिहुन देणार : गुलाब बाळशिराम भोर रा. भोरवाडी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9599-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/1अ, 45/1ब क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गुलाब बाळशिराम भोर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.