Ferfar #6620 · वडगाव कांदळी
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री बिरोबा महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.,
गहाणखत लिहुन देणार : वैभव बाबाजी मुटके रा. वडगाव कांदळी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8681-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 817, 824 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैभव बाबाजी मुटके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.