Ferfar #7971 · नारायणगांव
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/२अ/९१४/२०२५
आदेश दिनांक : 18/06/2026
मा.अपर जिल्हाधिकारी पुणे यांजकडील आदेश क्र.आरटीएस/२अ/९१४/२०२५ दि.१८/०६/२०२६ नुसार सुरेश कोंडीबा पडघम विरुद्ध गणेश पंढरीनाथ पडघम इतर ८ यात नारायणगाव येथील गट क्र.२८०/८ व ३३६/४ मधील फेरफार क्र.२७३७ बाबत अपील मान्य केले आहे.उपविभागीय अधिकारी जुन्नर-आंबेगाव उपविभाग मंचर यांचेकडील आरटीएस/अपील/२३८/२०२० यामध्ये दि २१/०५/२०२५ रोजी पारित झालेले आदेश रद्द करण्यात येत आहे.वाद मिळकती संदर्भात फेरफार नोंद क्र.२७३७ ही कायम करण्यात येत आहे.असा आदेश दिल्याने आदेशावरून नोंद घेतली.फेरफार २७३७ नुसार ७/१२ सदरी अंमल दिला.आदेश नक्कल,अर्ज दप्तरी दाखल असे.