Ferfar #7978 · नारायणगांव
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 523/4
- Talathi
- रूपेश नामदेव इलग
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वसंतदादा पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, नारायणगांव, शाखा- नारायणगांव, ता. जुन्नर, जि. पुणे तर्फे शाखाधिकारी- मनिषा खंडु जाधव
गहाणखत लिहुन देणार : मारुती बाबु खैरे रा. नारायणगांव यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 10004-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 523/4 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारुती बाबु खैरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार- रुचिता संतोष खैरे (खाता क्रमांक :- 4902) ,
कर्जदार- संजय संतोष खैरे (खाता क्रमांक :- 4902) ,