Ferfar #7990 · नारायणगांव
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : नारायणगाव वि.का.सेवा सहकारी सोसायटी लि. नारायणगाव ता.जुन्नर जि.पुणे, नारायणगाव
लिहुन देणार : सुप्रिया दिनेश खोकराळे रा. नारायणगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 74/4,74/5,74/7 क्षेत्र 3.6400 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.