Ferfar #4572 · वारूळवाडी
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 01-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 01-09-2026 श्री.वैभव खंडू डेरे यांनी अर्ज दिला की, मौजे- वारूळवाडी येथील जमीन गट नंबर/ सर्वे नंबर १) १११/१२,२) ११२/७,३)११२/११,४) ११२/१३ ,५)११२/४ ,६)११२/१४ ,७) ११२/२३,८)११५/१ ९)११२/२२ वरील खातेदार कै. खंडू गेनभाऊ डेरे हे दिनांक ०९/०५/२०२६ रोजी मयत झाले असुन त्यांना हिंदू वारसा प्रमाणे वारस पत्नी –लक्ष्मीबाई खंडू डेरे मुली – कल्पना दिलीप सोलाट, सुनिता सुनिल कचरे ,अनिता दिंगबर थोरात,,वनिता सुनिल शेटे,वैशाली सोपान मनसुख,निर्मला सचिन दाते अशा सहा मुली व वैभव खंडू डेरे हा एक मुलगा असून त्यांनी सदर मिळकत मृत्युपत्रानुसार वैभव खंडू डेरे यांना लिहून दिलेले आहे .मिळकत पुढील प्रमाणे
१) १११/१२ चे लागवडीयोग्य क्षेत्र ०.४२०० पो.ख.०.०४ आकार ०.९१ पैसे.संपूर्ण क्षेत्र .
२) ११२/११ चे लागवडीयोग्य क्षेत्र ०.२३०० पो.ख.०.०० आकार ०.६२ पैसे यापैकी त्यांच्या हिश्याचे समाईकातील क्षेत्र .
३) ११२/७ चे लागवडीयोग्य क्षेत्र ०.०८०० पो.ख.०.०० आकार ०.२५ पैसे यापैकी त्यांच्या हिश्याचे समाईकातील क्षेत्र.फेरफार क्र.४२९४ ने दस्त क्र.२०९०/२०२६ दि.६/३/२०२६ ने हक्कसोड केले असे.
४) ११२/१३ चे लागवडीयोग्य क्षेत्र ३.४१०० पो.ख.०.२४ आकार ७.५६ पैसे.संपूर्ण क्षेत्र.
५) ११२/४ चे लागवडीयोग्य क्षेत्र ०.१४०० पो.ख.०.०० आकार ०.२८ पैसे यापैकी त्यांच्या हिश्याचे समाईकातील क्षेत्र.
६) ११२/१४ चे लागवडीयोग्य क्षेत्र ०.०३०० पो.ख.०.०२ आकार ०.०९ पैसे यापैकी त्यांच्या हिश्याचे समाईकातील क्षेत्र. फेरफार क्र.४२९४ ने दस्त क्र.२०९०/२०२६ दि.६/३/२०२६ ने हक्कसोड केले असे
७) १११/२३ चे लागवडीयोग्य क्षेत्र ०.०४०० पो.ख.०.०० आकार ०.०६ पैसे.संपूर्ण क्षेत्र.
८) ११५/१ चे लागवडीयोग्य क्षेत्र ३.०००० पो.ख.०.४९ आकार ५.७६ पैसे. यापैकी त्यांचे क्षेत्र ०.५६ आर संपूर्ण क्षेत्र
९) ११२/२२ चे बिनशेती क्षेत्र ३२.०० आर चौ.मी.संपूर्ण क्षेत्र फेरफार क्र.३५५४ ने दस्त क्र.२६९२/२०२४ दि.५/९/२०२४ ने कन्व्हेस डीड केले असे.
दुय्यम निंबधक नारायणगाव जिल्हा पुणे यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 4939 दिनांक 08/12/2014 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.