सातबारा Watch

← बोरी खुर्द

Ferfar #5251 · बोरी खुर्द

जुन्नर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
527
Talathi
विद्युलता विश्वनाथ यादव
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : यशवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पिंपळवंडी ता जुन्नर जी पुणे गहाणखत लिहुन देणार : कविता महेंद्र पटाडे रा. बोरी खुर्द यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9397-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 527 क्षेत्र 0.6700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कविता महेंद्र पटाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.