Ferfar #5262 · बोरी खुर्द
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 48/1/अ
- Talathi
- विद्युलता विश्वनाथ यादव
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिवनेरी दुध उत्पादक नागरी सहकारी पतसंस्था मर्या
गहाणखत लिहुन देणार : दत्तु नामदेव शेटे रा. बोरी खुर्द यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9937-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48/1/अ क्षेत्र 1.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तु नामदेव शेटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.