सातबारा Watch

← शिरोली तर्फे आळे

Ferfar #3469 · शिरोली तर्फे आळे

जुन्नर, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
445, 453
Talathi
साक्षी राजेंद्र कांचन
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- वसंत रामभाऊ खिलारी रा. शिरोली तर्फे आळे(खाता क्रमांक1361) गट/सर्व्हे क्रमांक445, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी तसेच गट/सर्व्हे क्रमांक 453 गटातील बोअरवेलमध्ये वसंत रामभाऊ खिलारी यांच्या हिश्यास असणारे 6 दिवस हिस्सा हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- निलेश वसंत खिलारी , (खाता क्रमांक :-1385)गट/सर्व्हे क्रमांक 445 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5400 आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नारायणगाव जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 7541 दिनांक 21/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर नोंद दप्तरी दाखल असे.