Ferfar #8793 · खोडद
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026
लिहुन घेणार : श्री अंबिका ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.खोड, शाखा चांडोली बु.
लिहुन देणार : निवृत्ती विठ्ठल पोखरकर रा. खोडद गट नंबर/सर्वे नंबर 241, 242
लिहुन घेणार : श्री अंबिका ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.खोडद, शाखा चांडोली बु.
लिहुन देणार : निवुत्ती विठ्ठल पोखरकर रा. खोडद गट नंबर/सर्वे नंबर 241, 242 यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9311 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.9600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निवृत्ती विठ्ठल पोखरकर, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र जावक क्रमांक श्री अंबिका/चांडोली/२०२६-२७/७४ दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.