Ferfar #10684 · राजूरी
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 1746
- Talathi
- शामराव नंदलाल सलामे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026,
लिहुन देणार:- सिद्धांत संतोष कुऱ्हाडे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 1746 खाता क्रमांक :- 1677या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी तसेच याच गट नंबरमध्ये असणाऱ्या विहीर भांडे पाणी,इले.मोटारपाईप लाईन मध्ये क्षेत्राप्रमाणे पाणी घेण्याचा भाऊ हिस्सा हक्क यासह. हक्का सह
लिहुन घेणार:- मनिषा दिलीप औटी (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक नारायणगाव यांचे कडील खरेदी दस्त क्र 8601 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 300000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.