Ferfar #10711 · राजूरी
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 873
- Talathi
- शामराव नंदलाल सलामे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राजुरी ता जुन्नर जी पुणे शाखा मोशी
गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय बाबुराव औटी रा. राजूरी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9410-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 873 क्षेत्र 0.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय बाबुराव औटी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार शेखर दत्तात्रय औटी (खाता क्रमांक :- ) ,
सहकर्जदार संदिप दत्तात्रय औटी (खाता क्रमांक :- ) ,