Ferfar #10730 · राजूरी
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
वादी शब्बीर हमीद पटेल मौजे राजुरी ता.जुन्नर(पुणे) येथील बाजुस दाखल जमिन गटाचे वाटप करून मिळावे म्हणुन जुन्नर येथील मे.सिव्हील जज्ज साहेब,ज्यु.डी.यांचे कोर्टात रे.मु.नं.37/2024 दिनांक 23/01/2024 ने दावा दाखल केला होता सदर दाव्याबाबत
प्रतिवादी– आब्ब्बास हमीद पटेल.
शरीफा आयुब इनामदार.
नुरजहान बाबुलाल इनामदार.
नजमा बशीर पटेल.
नजीर बशीर पटेल.
नासीर बशीर पटेल.
नफिसा बशीर पटेल सर्व रा.राजुरी.ता.जुन्नर(पुणे)यांच्यामध्ये तडजोड पुरसीस होवुन याबाबत रे.मु.नं.37/2024 दिनांक 14/07/2026 रोजी तडजोड हुकूमनामाप्रमाणे वादी व प्रतिवादी यांचे वाटपास आलेल्या जमिनी खालील प्रमाणे असत.
शब्बीर हमीद पटेल यांचे हिस्स्यास...
गट क्र.1697 लागवडीयोग्य क्षेत्र 0.50 हे.आर.चौ.मी.व खराबा क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी.पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी.व खराबा क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी.
आब्बास हमीद पटेल यांचे हिस्स्यास...
गट क्र.1697 लागवडीयोग्य क्षेत्र 0.50 हे.आर.चौ.मी.व खराबा क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी.पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी.व खराबा क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी.
शरीफा आयुब इनामदार यांचे हिस्स्यास...
गट क्र.1697 लागवडीयोग्य क्षेत्र 0.50 हे.आर.चौ.मी.व खराबा क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी.पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी.व खराबा क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी.
नुरजहान बाबुलाल इनामदार यांचे हिस्स्यास...
गट क्र.1697 लागवडीयोग्य क्षेत्र 0.50 हे.आर.चौ.मी.व खराबा क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी.पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी.व खराबा क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी.
नजमा बशीर पटेल,नजीर बशीर पटेल,नासीर बशीर पटेल यांचे सामाईक हिस्स्यास...
गट क्र.1697 लागवडीयोग्य क्षेत्र 0.50 हे.आर.चौ.मी.व खराबा क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी.पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी.व खराबा क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी.
शब्बीर हमीद पटेल,आब्ब्बास हमीद पटेल,नजमा बशीर पटेल,नजीर बशीर पटेल,नासीर बशीर पटेल यांचे सामाईक हिस्स्यास...
गट क्र.1788 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0467 हे.आर.चौ.मी.व खराबा क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी.पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0467 हे.आर.चौ.मी.व खराबा क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी.
गट क्र.1789 लागवडीयोग्य क्षेत्र 0.19 हे.आर.चौ.मी.व खराबा क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी.पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.19 हे.आर.चौ.मी.व खराबा क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी.
तसेच प्रतिवादी नफिसा बशीर पटेल यांचा असणारा दावा मिळकतीतील हिस्सा हक्क हा वादी व प्रतिवादी यांच्यासाठी कायमस्वरूपी सोडून दिला असे.
वरील प्रमाणे वाटप झाले असुन ७/१२ इतर हक्कात दाखल असलेलेशेरे कायम ठेवले असुन ७/१२ वरील क्षेत्र व वाटप क्षेत्र यांचा मेळ बसत आहे.येणे प्रमाणे अर्ज,न्यायालयाकडील दावा रे.मु.नं.37/2024 दिनांक 14/07/2026 हुकूमनामा नुसार नोंद करुन संपुर्ण संचलीका दप्तरी फाईलीस दाखल असे