Ferfar #10734 · राजूरी
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 691
- Talathi
- शामराव नंदलाल सलामे
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
अनिता दादाभाऊ आवटे,दशरथ महादेव औटी ,प्रतिक्षा संजय औटी ,प्रथमेश संजय औटी ,रंजना रामदास औटी ,शंकर रामदास औटी ,सुमन संजय औटी - - -रा. राजूरी (खाता क्रमांक 5449) गट क्रमांक 691, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5100 हे.आर.चौ.मी.आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.पैकी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
अनिता दादाभाऊ आवटे उर्फ झावरे,प्रतीक्षा संजय औटी,प्रथमेश संजय औटी,रंजना रामदास औटी,शंकर रामदास औटी,सुमन संजय औटी (खाता क्रमांक :- 5555) गट क्रमांक 691 लागवडीयोग्य दक्षिण बाजूचे क्षेत्र 0.1700 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी तसेच सदर गटातील स्वतंत्र विहीर भांडे पाण्यात भाऊ हिस्सा हक्का सह
दशरथ महादेव औटी (खाता क्रमांक :-5553) गट क्रमांक 691 लागवडीयोग्य मधले क्षेत्र 0.1488 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.तसेच सदर गटातील स्वतंत्र विहीर भांडे पाण्यात भाऊ हिस्सा व स्वतंत्र दोन बोअरवेल मध्ये इले.मोटार,पाईप लाईन यात संपूर्ण हिस्सा हक्का सह.
प्रमोद दशरथ औटी (खाता क्रमांक :-5554) गट क्रमांक 691 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1912 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नारायणगाव जिल्हा पुणे यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 6855 दिनांक 27/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.