Ferfar #644 · कोंबरवाडी
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 13-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026
लिहुन घेणार : श्रीपाद वल्लभ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या , बेल्हे, ता- जुन्नर , जि-पुणे
लिहुन देणार : कमल दत्तात्रय यादव , नवनाथ दत्तात्रय यादव , भिकाजी भगवान यादव रा. गट नंबर/ सर्वे नंबर 30/4, 33/1/ड, 36/5 यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9172 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन त्यांच्या हिस्श्याच्या क्षेत्रावर वर बोजा दाखल करणेबाबत श्री कमल दत्तात्रय यादव ,नवनाथ दत्तात्रय यादव ,भिकाजी भगवान यादव , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 5 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.