सातबारा Watch

← कोंबरवाडी

Ferfar #645 · कोंबरवाडी

जुन्नर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
14/2, 2/1, 21, 43/4, 45/1, 45/2/अ, 49/1, 8/11, 9/10, 9/4/अ
Talathi
पुनम राजेंद्र खुटाळ
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026 लिहुन घेणार : यशवंत राव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ब, बेल्हे ता- जुन्नर, जि- पुणे लिहुन देणार : विठ्ठल सहादू गुंजाळ रा. कोंबरवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 14/2, 2/1, 21, 43/4, 45/1, 45/2/अ, 49/1, 8/11, 9/10, 9/4/अ यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9219 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन त्यांच्या हिस्श्याच्या क्षेत्रावर वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठल सहादू गुंजाळ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 4 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.