सातबारा Watch

← निमगाव सावा

Ferfar #8508 · निमगाव सावा

जुन्नर, पुणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-10-12
Certified
—
Gat / Survey
1368/1
Talathi
आश्विनी आनंद जोरी
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/09/2026 लिहुन देणार:- सबाजी शंकर गाडगे यांचे गट/सर्व्हे क्रमांक1368/1 खाता क्रमांक 286 या सामाईक खात्यातील सामाईकात आहे ते 1/4 हिश्याचे क्षेत्र 0.2875 हे. आर पैकी लिहून देणार यांचे विक्री करत आहे ते सामाईकात अविभक्त 1/3 हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र तसेच सदर गटात असणाऱ्या विहीर भांडे पाण्यात असणारा संपूर्ण भाऊ हिस्सा हक्क हे त्यांनी लिहुन घेणार : गणेश ज्ञानदेव डुकरे , (खाता क्रमांक :-2428) यांना दुय्यम निंबधक नारायणगाव जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 8603 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.