सातबारा Watch

← निमगाव सावा

Ferfar #8529 · निमगाव सावा

जुन्नर, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
573
Talathi
आश्विनी आनंद जोरी
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 नोंदीचा प्रकार :खरेदी लिहून देणार:- 1) बबन खंडू गाडगे 2)लक्ष्मण खंडू गाडगे (खाता क्र. 718)यांचे गट नं. 573 सदर गटात विहीर असून सदर गटातील विहीर भांडे पाणी ,इले मोटार यात 1/2 निम्मा हिस्सा हक्क तसेच विहिरीवर जाणे येणेचे मार्गाचे हक्कासह लिहून घेणार:- महादू गणपत गाडगे यांना दु.नि. नारायणगाव यांचेकडील दस्त क्र. 8869, दि.30/09/2026 रोजी र.रु.150000/- दिले प्रमाणे त्यांना खरेदी दिली असे. कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.