सातबारा Watch

← निमगाव सावा

Ferfar #8533 · निमगाव सावा

जुन्नर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
809
Talathi
आश्विनी आनंद जोरी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 विशेष वसुली व विक्री अधिकारी विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्या, नारायनगाव,ता.जुन्नर,जिल्हा पुणे यांचेकडील थकीत कर्जदार अक्षय सुदाम गाडगे   रा. निमगाव सावा यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 809 वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत सदर विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्या, नारायनगाव,ता.जुन्नर,यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक जा. क्र. वसूली /एस. आर. ओ/जप्ती 543/2026-27 दिनांक 23/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 192183.00/- चा जप्ती बोजा दाखल केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.