सातबारा Watch

← पारगाव तर्फे आळे

Ferfar #8347 · पारगाव तर्फे आळे

जुन्नर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
631
Talathi
ज्ञानेश्वर बबुशा साळवे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गहाणखत लिहुन देणार : लखन महादेव गिरी रा. पारगाव तर्फे आळे यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9479-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 631 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लखन महादेव गिरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.