Ferfar #540 · राजपुर
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-02
- Objection until
- 2026-09-17
- Certified
- —
- Gat / Survey
- 98
- Talathi
- विशाल नटु गारे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/09/2026लिहुन देणार:-
अजयकुमार नरेशकुमार तुली रा. नांदुरकीची वाडी(खाता क्रमांक421) यांचे गट/सर्व्हे क्रमांक98, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2400 हे.आर.चौ.मी पैकी पश्चिम बाजू प्लॉट नं सी 1 (2000 चौ.मी) लागवडीयोग्य क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
संजय रामनाथ जाधव , (खाता क्रमांक :-435)गट/सर्व्हे क्रमांक 98 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी जाणे येण्याच्या रस्त्याच्या वहिवाटीच्या हक्कासह व गट नंबर 98 मध्ये असलेल्या विहिरीमधील विहीर भांडे पाण्यात पाणी घेण्याचा नवे 4.20 पैसे हक्कासह यांना दुय्यम निंबधक आंबेगाव जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6317 दिनांक 30/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4032258 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(सूची क्र 2 वरून)