Ferfar #3573 · आमोंडी
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-09-2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : रे.मु.नं.०४/२०२६
आदेश दिनांक : 09/05/2026
मा.सिव्हील जज सो.ज्युनिअर डिव्हिजन घोडेगाव यांचेकडील वाटपाचा तडजोड हुकुमनामा आलेवरून बाजूस दाखल केले मौजे कोलदरा-गोनवडी येथील जमीन स.नं.१५९ व १६३ , या जमीन मिळकतीचे मध्यस्ता मार्फत सरसनिरस मानाने तडजोड हुकूमनामा झालेने खालील प्रमाणे वाटप पुरशीस आले
अ.नं. वाटपास आलेल्या खातेदाराचे नाव स.नं./ग.नं. क्षेत्र पो.ख.क्षेत्र आकार
1) १)राहुल वसंत काळे १५९ ०.३३ - ०.४७
२)पुष्पा विकास अडसरे,
३)यश बाळू कोकणे,
४)श्रावणी बाळू कोकणे,
५)भामाबाई वसंत काळे
2) १)विक्रम अशोक थोरात १६३ ०.६८ - २.०४
२)मंगल अविनाश काळे करिता
अ.पा.क.अर्जुन रामचंद्र लोहकरे
३)आशा वसंत शेजवळ
४)सविता सचिन सरडे
मा.सिव्हील जज सो.ज्युनिअर डिव्हिजन घोडेगाव यांचेकडील रे.मु.नं.०४/२०२६ वाटपाचा तडजोड हुकुमनामा प्रमाणे नोंद केली.हुकूमनामा आदेश फाईलीस दाखल केला