Ferfar #3841 · गिरवली
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- विक्रीप्रमाणपत्र
माहिती मिळालेचा दिनांक:- 02-09-2026
फेरफाराचा दिनांक:- 02-09-2026
लिहुन देणार:-
नितीन सुखदेव सैद मूळ कर्जदार आणि निलेश सुखदेव सैद व लक्ष्मीबाई सुखदेव सैद मूळ सहकर्जदार यांचेकरिता विशेष वसुली अधिकारी संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तर्फे केतन उद्धव लोंढे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 402, क्षेत्र 1 हे. 07 आर या एकूण जमिनीपैकी मूळ कर्जदार नितीन सुखदेव सैद व सहकर्जदार निलेश सुखदेव सैद आणि लक्ष्मीबाई सुखदेव सैद यांचे संपूर्ण हिश्याची जमीन गट नं. 402 पैकी क्षेत्र 00 हे. 35.66 आर तसेच जमीन खाते नं. 670 वरील गट/सर्व्हे क्रमांक 208 क्षेत्र 1 हे. 96 आर या एकूण जमिनीपैकी मूळ कर्जदार नितीन सुखदेव सैद व सहकर्जदार निलेश सुखदेव सैद आणि लक्ष्मीबाई सुखदेव सैद यांचे संपूर्ण हिश्याची जमीन गट नं. 208 पैकी क्षेत्र 00 हे. 32.66 आर हे त्यांनी
लिहुन घेणार :
संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मंचर तर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी मंचर ता. आंबेगाव जि. पुणे,(खाता क्रमांक :-2099)गट/सर्व्हे क्रमांक 402 लागवडीयोग्य क्षेत्र 0.35.66 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व गट/सर्व्हे क्रमांक 208 लागवडीयोग्य क्षेत्र 0.32.66 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक आंबेगाव जिल्हा पुणे यांचेकडील विक्री प्रमाणपत्र दस्त क्रमांक 2831/2026 दिनांक 07/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4816200 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.