Ferfar #3842 · गिरवली
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- विक्रीप्रमाणपत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-02
- Objection until
- 2026-09-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 208
- Talathi
- अजित चिंतामण लांडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- विक्रीप्रमाणपत्र
माहिती मिळालेचा दिनांक:- 02-09-2026
फेरफाराचा दिनांक:- 02-09-2026
लिहुन देणार:-
मूळ कर्जदार शीतल शशिकांत ढगे आणि मूळ सहकर्जदार रामदास विठ्ठल सैद व लक्ष्मण विठ्ठल सैद यांचेतर्फे वसुली अधिकारी केतन उद्धव लोंढे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 208, लागवडीयोग्य क्षेत्र 2 हे. 94 आर या एकूण जमिनीपैकी मूळ सहकर्जदार रामदास विठ्ठल सैद व लक्ष्मण विठ्ठल सैद यांचे संपूर्ण मालकीची आणि रजि. दस्त नं.1026/2020 अन्वये तारण दिलेली खाते नं. 306 वरील जमीन गट नं. 208 क्षेत्र 00 हे. 98 आर यापैकी 00 हे. 78.38 आर हे त्यांनी
लिहुन घेणार :
संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मंचर (मुख्यालय मंचर सुपर मार्केट मंचर ता. आंबेगाव जि. पुणे,(खाता क्रमांक :-2099)गट/सर्व्हे क्रमांक 208 लागवडीयोग्य क्षेत्र 0.78.38 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक आंबेगाव जिल्हा पुणे यांचेकडील विक्री प्रमाणपत्र दस्त क्रमांक 5257/2026 दिनांक 23/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6860000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.